InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काँग्रेस, माकपचे 107 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार- मुकुल रॉय

- Advertisement -

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व माकपचे 107 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप नेते मुकुल रॉय यांनी ही माहिती दिली आहे. या आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबरदस्त धक्का बसणार आहे. तसेच असे झाल्यास पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालट देखील होऊ शकतो.

‘तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व माकपचे 107 आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. या सर्व आमदारांची यादी आमच्याकडे आहे’, असे मुकुल रॉय यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.