InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवारांची नावे

- Advertisement -

काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त यांच्यासह राज्यातील पाच उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आले आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. याआधी प्रिया दत्त यांनी गटबाजीला कंटाळून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. देवरा आणि प्रिया दत्त या दोघांनाही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता.

याशिवाय नागपूरमधून नाना पाटोले, गडचिरोलीमधून नामदेव मुसंडी आणि सोलापूरमधून सुशिलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.