InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पिछाडीवर

- Advertisement -

अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत राहुल गांधी हे पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्मृती इराणी या 6 हजार मतांनी आघाडी आहेत.

स्मृती इराणी यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींविरूध्द पराभव स्विकारावा लागला होता. मात्र पराभवानंतर देखील स्मृती इराणी यांनी अमेठी दौरा सुरूच ठेवला होता. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

तसेच राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

(आकडेवरी सकाळी 11:30वाजेपर्यंतची)

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.