InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

प्रियांका गांधींना भेटल्यामुळे अंगणवाडी सेविकेने गमावली नोकरी

- Advertisement -

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना भेटल्यामुळे अमेठीतील अंगणवाडी सेविकेला आपली नोकरी गमवावी लागली आहे.  प्रियांका गांधींना भेटणं आणि काँग्रेसला मत देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं या कारणासाठी  ही कारवाई करण्यात आली आहे.

आशा बौद्ध असे या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. आचारासंहितेचा भंग केल्याप्रकरणी या ही कारवाई करण्यात आली आहे.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.