InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रियांका गांधींनी मान्य केली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या अधिकृतरित्या राजकारणातील प्रवेशाविषयी भाष्य केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवले. प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवली नसली तरी, त्यांनी काँग्रेससाठी जोरदार प्रचार केला.

एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका गांधी आपल्या राजकाराणातील प्रवेशाविषयी म्हणाल्या की, ‘राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती.

काँग्रेसकडून गेल्या अनेक वर्षांपासून, प्रियांका गांधी राजकारणात याव्या अशी इच्छा होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका गांधी यांनी राजकारणात येणे वारंवार टाळले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply