InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आम्ही सत्ते आल्यावर 2020 पर्यंत 22 लाख सरकारी नोकऱ्या देऊ, राहुल गांधी यांचे आश्वासन

गरीबांच्या खात्यात दरवर्षी 72 हजार रूपये जमा करायच्या योजनेनंतर आता 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख तरूणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत माहिती दिली. राहुल गांधी यांनी ट्विट केले की,

सध्या जवळपास 22 लाख सरकारी पदे रिक्त असून जर भविष्यात काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर 31 मार्च 2020 पर्यंत ही सगळी पदे भरली जातील.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply