InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘काँग्रेसलाच सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे’, गुलाम नबी आझादांनी मारली पलटी

- Advertisement -

काँग्रेस पंतप्रधानपद सोडायला देखील तयार आहे, मात्र भाजप सत्तेपासून दुर राहिले पाहिजे. असे वक्तव्य काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले होते. आता या वक्तव्यावरून आझाद यांनी पलटी मारली आहे.

काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही हे खरं नाही. काँग्रेस हाच सर्वात मोठा आणि जुना पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हालाच सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाच वर्ष स्थिर सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसच सर्वात योग्य पक्ष आहे असंही ते म्हणाले.

- Advertisement -

तसेच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.