काँग्रेसने सरकारबरोबर न राहता सरकारमधून बाहेर पडावं ; कॉग्रेसच्या ‘या’ जेष्ठ नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे कारण माजी मुंबई अध्यक्ष आणि पक्षाचे नेते संजय निरूपम यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळताना अपयशी ठरतं आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारबरोबर न राहता सरकारमधून बाहेर पडावं, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आता उलट-सुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.

१६ मजुरांच्या दुर्देवी मृत्यूबाबत शरद पवारांनी व्यक्त केलं दु:ख

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटतात, त्यानंतर लगेचच ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत भेटतात, त्यांच्यात काय शिजत आहे, हे मला माहित नाही, मात्र प्रत्येकवेळी कॉंग्रेसला आंधारात ठेवलं जातंय, असं निरूपम म्हणाले.

सरकार चालवण्यात ठाकरे सक्षम नाही,राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा-नारायण राणे 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पण माझ्या वैयक्तिक मतानुसार काँग्रेसने सत्तेत न राहता आता सत्तेबाहेर पडायला हवं, असं निरूपम म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेस नेते आणि खासदार देखील ात काँग्रेसला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, अशी खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? अकाँग्रेसने सरकारबरोबर न राहता सरकारमधून बाहेर पडावं ; कॉग्रेसच्या ‘या’ जेष्ठ नेत्याचे खळबळजनक वक्तव्य सा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तसंच ठाकरे सरकार स्थिर आहे का? असे प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.