InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान : सरसंघचालक

काँग्रेसचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान होतं. काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक महान नेते मिळाले, असेही ते म्हणाले.

लोक संघाला समजू शकत नाहीत, आपण तिरंग्याचा सन्मान करतो, देशासाठी जगलं पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि राहिल. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजूट ठेवतं. संघ सर्वात मोठी लोकशाही संघटना आहे, जिथे लोकशाहीचं पालन केलं जातं. संघाची कार्यपद्धती वेगळी आहे. आमच्याशी सहमत होण्यासाठी आम्ही कुणावर जबरदस्ती करत नाही असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.