कोरोनामुळे T-20 वर्ल्ड कप होणार रद्द? वाचा ..

देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. करुणा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी तीन मेपर्यंत वाढवला आहे. याचा परिणाम आता थेट आयपीएलवर होऊ शकतो.

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी – सत्यजीत तांबे

कदाचित हि मोठे क्रिकेट लीग रद्द होऊ शकते किंवा पुढे ढकलण्याची घोषणा आता कधीही होऊ शकते.ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपवरही कोरोनाव्हायरसची  टांगती तलवार आहे. त्यामुळे यंदाचा टी-20 वर्ल्डकप होणार की नाही याकडे आता सर्व चाहत्यांचे लक्ष आहे.

Loading...

महापरिक्षा पोर्टल रद्द होणारच ! – सत्यजीत तांबे

वर्ल्डकप 18 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात होणार आहे असे आयसीसीने सांगितले होते. मात्र कोरोना  विषाणूचा भयंकर उद्रेक जगामध्ये झाला आहे .जुलै ते ऑगस्ट पर्यंतच्या सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचे टी-20 वर्ल्डकप कडे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.