कोरोना डान्सचा व्हिडीओ होतोय वायरल ; युनिसेफनंही ट्विट केला ‘हा’ व्हिडीओ

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.सध्या भारतातही कोरोनाचे लागण झालेले रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरत आहे. यातच सध्या सोशल मीडियावर  ‘हँडवॉशिंग डान्स’ आणि ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’ या कोरोना डान्सची व्हिडीओ वायरल होताना दिसत आहे.

Tiktok आणि Helo App बंदीची शक्यता; सरकारने पाठवली नोटीस

टिकटॉकवर काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनानी कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी  ‘हँडवॉशिंग डान्स’ करून दाखवला होता.कोरून या भयानक विषाणूपासून वाचण्यासाठी तुम्हाला हाथ स्वच्छ धुणे गरजेचे आहे

रॅप साँगवर अमिताभ बच्चन यांनी केला डान्स

त्यामुळे लोकांनी नेमकं हात कसे धुवावेत हे या टिकटॉक व्हिडीओतून तरुणांनी दाखवलं. युनिसेफनंही हा टिकटॉक व्हिडीओ ट्विट केला होता.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.