Corona Update : नागपूरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 139 जणांना लागण

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 11506 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आता 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

धक्कादायक : मालेगावात एकाच दिवसात तब्बल 48 नवे रुग्ण आढळले

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे देशासह महाराष्ट्रातही कोरोना पसरत चालला आहे मात्र सरकार योग्य ती पावले उचलून प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Loading...

रुग्णांचे हाल रोखण्यासाठी रुग्णालयांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना-अस्लम शेख

नागपूरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 139 जणांना लागण झाली आहे. नागपूरमध्ये कोरोनाने 2 बळी घेतला आहे. आतापर्यंत फक्त 44 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नागपूरकर आता कोरोनाच्या बाबतीत सतर्क झाले असून नागपूरकरांमध्ये आता कोरोनाची  भीती पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.