Corona Update : पुण्यात 1986 जणांना कोरोनाची बाधा

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 11506 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आता 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.

कोरोनाच्या लढाईमध्ये महाराष्ट्र मागे ; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर गंभीर टीका

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. देशासह महाराष्ट्रातही कोरोना पसरत चालला आहे, मात्र सरकार योग्य ती पावले उचलून प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Loading...

नागपूरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 129 जणांना लागण

पुणे दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबंधीतनाचा आकडा जास्त असून पुण्यात 1986 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 325 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 100 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहेत. प्रशासन या बाबतीत सतर्क झाले असून नागरिकांना घरातच राहण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.