Corona Update : नाशिकमध्ये कोरोनाची आतापर्यंत 242 जणांना लागण

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 11506 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आता 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.

चिंताजनक : कोरोनामुळे भारतात एक हजाराहून अधिक मृत्यू

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. देशासह महाराष्ट्रातही कोरोना पसरत चालला आहे, मात्र सरकार योग्य ती पावले उचलून प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Loading...

परराज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

नाशिकमध्ये कोरोनाची आतापर्यंत 242 जणांना लागण झाली आहे. तर २ जण कोरोनमुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात अली आहे . नाशिकमध्ये कोरोनाने 12 बळी घेतला आहे. नाशिक कर आता कोरोनाच्या बाबतीत सतर्क झाले असून नाशिक करांमध्ये आता कोरोनाची भीती पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.