कोरोना व्हायरसचा फटका IPL मॅचला ?

सध्या या कोरोना व्हायरसमुळे सर्वच जण चिंतेत आहेत. हा व्हायरस दिवसेंदिवस जगभर झपाट्याने पसरत चालला आहे. या व्हायरसचा भारतात अजून तरी कोणी बळी गेला नाहीये. या व्हायरस पासून संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री यांनी केले आहे.

शिवरायांवरचा हा टिकटाॅक व्हीडिओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय!

ipl मॅचदरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे या विषाणूचा संसर्गचा धोका संभवतो. हा धोका लक्षात घेता कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. नागपूरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले आहे.

Video- वहिनी म्हणून हाक मारताच जेनेलिया खुद्कन हसली !

२९ मार्चपासून ipl च्या मॅचेसना सुरुवात होणार आहे. मात्र आता कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा