Browsing Category

Corona

नांदेडमध्ये चार आमदारांनंतर आता खासदारालाही कोरोनाची लागण

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा पडलेला दिसत आहे. चार आमदारांनंतर आता खासदारालाही कोरोना झाला आहे.…
Read More...

महत्वाची बातमी : पिंपरी-चिंचवडचा पुन्हा एकदा रेडझोनमध्ये समावेश !

पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. एका दिवसात कोरोनानं 24 जणांचा बळी घेतला. तर 1012 नवे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.पुणे महापौरांनी…
Read More...

मुसळधार पावसाचा फटका ; APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या

दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईसह नवी मुंबईलाही बसला आहे. त्यासोबतच नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटलाही याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात 70 टक्क्यांची घसरण झाली आहे.…
Read More...

आता फक्त 50 सेकंदातच CORONAचे रिपोर्ट येणार ; आलं नवीन टेस्टिंग किट

भारतात कोरोनाव्हायरसची चाचणी करण्यासाठी सध्या आरटी-पीसीआर टेस्ट आणि अँटिजेन टेस्ट केली जाते आहे. मात्र याचा रिपोर्ट यायला काही वेळ लागतो. आता अवघ्या 50 सेकंदातच कोरोनाचं निदान करता येणार आहे.'दोन लाखात शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही';…
Read More...

कोरोना औषधाचा दावा पतंजलीच्या अंगलट ; न्यायालयाने ठोठावला लाखोंचा दंड

कोरोना व्हायरसवर कोरोनिल परिणामकारक औषध असल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीकडून करण्यात आला होता. मात्र या कोरोनिल औषधाचा दावा पतंजलीच्या चांगलाच अंगलट आला आहे. औषधाचा दावा अन् नफेखोरी केल्याप्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयानं…
Read More...

राममंदिर भूमिपूजनच्या ऐतिहासिक दिवशी मोदींनी शिवछत्रपतींचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान

राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले, यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा उल्लेख केला होता. 'ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या…
Read More...

पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची नियमावली ठरली ; मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना असेल सक्त मनाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात गणेश उत्सवा संदर्भात काटेकोर नियमावली ठरवण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या बैठकीत सर्वांची मतं आणि सूचना जाणून घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही नियमावली बनवली आहे. या बैठकीतील निर्णयाप्रमाणे गणपती…
Read More...

महत्वाची बातमी : पुण्यात कोरोनाने ओलांडली धोकादायक पातळी

पुणे | शहरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडाही छातीत धडकी भरवणारा आहे. अशा चिंतेच्या वातावरणातच तब्बल 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावर पुण्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यानं लाखाचा टप्पा ओलांडला…
Read More...

अत्यंत चिंतादायक : राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे ११,५१४ रुग्ण आढळले

राज्यात दिवसभरात ११ हजार ५१४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३१६ मृत्यू झाले आहेत. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ झाली असून मृतांचा आकडा १६ हजार ७९२ झाला.दिलासादायक : राज्यात पहिल्यांदाच नव्या…
Read More...

नागपूरचे महापौर स्वयंविलगीकरणात ; कोरोनाबाधित रुग्णाच्या आले होते संपर्कात

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी टिष्ट्वटरवर ही पोस्ट टाकली आहे.मोठा निर्णय : कोणतीही…
Read More...