Browsing Category

Corona

 WHO चा गंभीर इशारा! तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत माहिती देत जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस अधनोम यांनी कोरोना व्हायरसची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचली असल्याचे सांगितले आहे. "डेल्टा व्हेरिअंट हा सध्या नसला तरी लवकरच जगातील सर्वात खतरनाक…
Read More...

मोठी बातमी : कोरोनामुळे अभिनेता सुनील शेट्टी यांची इमारत सील

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची कोरोनामुळे राहती इमारत मुंबई महानगरपालिकेनं सील केली आहे. मिळालेल्या माहितानुसार सुनील शेट्टीच्या ईमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील अल्मोउन्ट रोड येथील…
Read More...

‘रोहित पवारांनी आता अखिल विश्वाला विविध विषयांवर ज्ञान पाजळण्याचे काम बंद करावे’

मुंबई : कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या काळात शेतकऱ्यांचे तसेच शेतीशी निगडीत अनेक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत ना राज्य सरकारकडून दिली जात आहे ना केंद्र सरकार कडून ठोस मदत दिली जात आहे.…
Read More...

नाशिकमधील अजब घटना; कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागलं स्टील आणि लोखंड 

नाशिक : कोरोनावरील लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसंच नाणी चिकटत असल्याची अजब घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यापासून अंगाला या वस्तू चिकटत असल्याचा दावा ७२ वर्षीय अरविंद सोनार यांनी केला आहे. दरम्यान, लसीचा…
Read More...

“माझं भारतात पाऊल पडताच कोरोना संपणार”

मुंबई : आपल्या शरीरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला असून आपण भारतात पाऊल ठेवताच भारतातील कोरोना संपणार असा दावा स्वयंघोषित स्वामी नित्यानंदने केला आहे. असा दावा करताना त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची…
Read More...

केंद्र सरकारचा धडाका ; आणखी १० कंपन्या काढल्या विकायला

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था कोरोना महामारीच्या काळात पूर्णपणे उधवस्त झालेली आहे. अशातच केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचा धडाका कायम ठेवला असून, सार्वजनिक क्षेत्रातील आणखी दहा कंपन्यांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. या कंपन्यांमधील पूर्ण…
Read More...

‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला

मुंबई : "कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखवले असं उदाहरण मला देशात निर्माण करायचं आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी…
Read More...

घरच्या घरी कोरोना चाचणीसाठी ‘कोव्हिसेल्फ’ संच बाजारात उपलब्ध

पुणे : मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने विकसित केलेल्या ‘कोव्हिसेल्फ’ या चाचणी संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता मिळाली आहे. घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी हे संच उपयुक्त ठरणार आहे. हा चाचणी संच संपूर्ण भारतीय…
Read More...

महाराष्ट्र ७ जूनपासून अनलॉक! लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल… कुठे काय सुरु काय बंद? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रातील जनता गाढ झोपेत असतानचसाखरझोपेत असतानाच राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (५ जून) मध्यरात्रीनंतर हे नवे आदेश जारी करण्यात आले असून नवीन आदेशानुसार सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक…
Read More...

‘अशिक्षित मजूर कोविनवर नोंदणी कशी करणार?; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

नवी दिल्ली : धोरणकर्त्यांनी प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लोकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यानुसार धोरणात बदल केला पाहिजे, ‘डिजिटल इंडिया’चा डंका पिटला जात असला तरी ग्रामीण परिस्थिती वेगळी असल्याचे निदर्शनास आणत सर्वोच्च…
Read More...