Browsing Category

Corona

‘फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी ‘दोनों फेल हैं…’; राहुल गांधींची टीका

देशात कोरोन व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांना ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय ऑक्सिजनची मोठी गरज आहे. पीएम केअर फंड अंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटर देण्यात आले होते, परंतु व्हेंटिलेटरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी…
Read More...

गोमूत्र अर्क प्यायल्याने होतो फुफ्फुसांतील संसर्ग दूर; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अजब दावा

भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. मागील वर्षी त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले होते. हनुमान चालिसाचं सामूहिक वाचन त्याचबरोबर कोरोनासाठी यज्ञ करायला…
Read More...

कचरा गाडीत घेऊन जातायेत मृतदेह माणुसकीला काळिमा फासणारी घटना!

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला आहे. त्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील परिस्थिती खूप भयानक झाली आहे. अंत्यसंस्कारासाठीपैसे नसल्याने अनेक लोक नदीत…
Read More...

शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख’ ; सातव यांच्या निधनानंतर रितेश देशमुख भावुक

मुंबई : काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी कोरोनाशी झुंज दिल्यानंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकती बिघडली आणि रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार होते.…
Read More...

रुग्णांचे देवदूत म्हणजे आमदार ‘निलेश लंके’!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारले आहे. हे केवळ त्यांच्यासाठी सेंटर नसून स्वतः लंके तिथे राहतात. त्यांच्या याच कामगिरीचा एक आढावा डॉ कपिल झोटिंग जे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत…
Read More...

सोलापुरात कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचं चित्र; अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. नुकतंच सोलापुरात महाराष्ट्राला…
Read More...

मोदी सरकार गाफील राहिल्याच्या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे नागरिकांबरोबरच केंद्र सरकारनेही दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली…
Read More...

‘देश सोडून पळून गेलो नाही…’; पुनावाला यांचं स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी 'कोव्हीशिल्ड' लसीचे उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये गेले. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हे देखील लंडनमध्ये गेल्याने देश सोडून पळून गेल्याच्या…
Read More...

‘मलाही अटक करा…’; राहुल गांधींनी दिलं मोदी सरकारला आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोरोना लशींवरून दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले असून १७ जणांना अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी…
Read More...

…असं सांगणाऱ्या पंतप्रधानांच्या देशात दुसरं काय होणार?; संजय राऊतांचा सवाल

कोरोनाच्या देशात हाहाकार घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णाचा आकडा हा वाढताना दिसतोय. रोज हजारोंच्या वर मृतांचा एकदा जात आहे. देशात आणि राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजबारा उडाला आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी भाजपातील काही नेते कोरोना महामारीवर…
Read More...