कोरोना मृतदेह जनरल वॉर्डमध्ये कित्तेक तासांपासून पडून ; पहा धक्कादायक Video

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी राजावाडी हॉस्पिटलमधील एक  धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. हे अमानुष कृत्य असून महापालिकेने याबाबत दखल घेऊन हॉस्पिटलच्या डीनला निलंबित करायला हवं, अशी मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांचे घरोघर वितरण बंद!

घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मृतदेह जनरल वॉर्डमध्ये कित्तेक तासांपासून पडून असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

चिंताजनकबाब : पुण्यामध्ये कोरोनाबधितांचा आकडा 5167वर

मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता असाच एक पुन्हा एकदा समोर आला आहे.जनरल वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह बेडवर पॉलिथिनमध्ये बांधलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर शेजारच्या बेडवर कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं दिसत आहे

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.