कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर पुन्हा आढळले रुग्ण

न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी मंगळवारी सांगितले की, ऑकलंडच्या एका घरात कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग कुठे झाले हे कळालेलं नाही. पण देशात १०२ दिवसानंतर लोकल ट्रांसमिशन झाल्याचं समोर आलं आहे.

पंतप्रधान जसिंडा अर्डर्न म्हणाल्या की, न्यूझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंडला बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवार रात्रीपर्यंत अर्लटवर ठेवण्यात येईल. लोकांना घरीच राहण्यात सांगण्यात येईल. बार आणि इतर अनेक व्यवसाय बंद राहतील.

पंतप्रधान जसिंडा म्हणाल्या की, या तीन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यास आणि माहिती संकलित करण्यास वेळ मिळेल. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा झाले हे समोर येईल. तसेच एखाद्या कार्यक्रमासाठी १०० लोकांची उपस्थिती मर्यादित असेल आणि लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे लागेल.’

महत्वाच्या बातम्या :-

येत्या 48 तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार

राम मंदिर हे आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल – पंतप्रधान मोदी

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; लवकरच मास्क-सॅनिटायझर किंमतींच्या नियंत्रणाबाबत आदेश काढणार

‘हे’ आहेत IPL 2020चे नवे नियम ; 14 दिवसांत खेळाडूंना कराव्या लागणार 4 कोरोना चाचण्या

रक्षाबंधन दिवशी भेट म्हणून लतादीदिंनी पंतप्रधान मोदींकडून घेतलं ‘हे’ वचन

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.