महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारलेले कोव्हिड सेंटर मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे कोव्हिड सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आलं. या कोव्हिड सेंटर मध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेल्या 200 खाटा उपलब्ध असणार असून चार मोठ्या हॉलमध्ये 1,200 खाटांची सुविधा देखील असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.