InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

cricket

अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णाधारपदी रशीद खान याची निवड

अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णाधारपदी अष्टपैलू खेळाडू रशीद खान याची निवड झाली आहे. कसोटी, एकदिवसीय तसेच टी-२० सामन्यांमध्ये तो अफगाणिस्तानचे नेतृत्व करेल. असगर अफगान हा संघाचा उप-कर्णधार असेल, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे.इंग्लंड येथे सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०१९ स्पर्धेत अफगानिस्तान संघाचे खराब प्रदर्शन झाले.…
Read More...

चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणंच आम्हाला भोवल – रवी शास्त्री

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि करोडो भारतीयांच्या विश्वकरंडक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या. गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवाला फलंदाजीचे अपयश कारणीभूत होते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही हे मान्य करत चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणंच आम्हाला भोवल असे त्यांनी…
Read More...

वर्ल्डकपमध्येही प्लेऑफ सामना हवा: विराट कोहली

भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी केलेल्या खराब खेळामुळे भारताचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं.गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवूनही उपांत्य फेरीतील पराभवामुळे भारतीय संघाला गाशा गुंडाळावा लागला. याच पार्श्वभूमीवर वर्ल्डकप स्पर्धेत आयपीएलप्रमाणे प्लेऑफ सामना आयसीसीने…
Read More...

धोनी-जडेजाची जोडी जमली, भारताची विजयाच्या दिशेने आगेकूच

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड काप मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामना काल (मंगळवारी) थांबवण्यात आला होता. न्यूझीलंडनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त एक धाव काढून बाद झाले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल हे तिघे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत संथ खेळी करत असताना दिनेश…
Read More...

- Advertisement -

World cup 2019: सेमी फायनलच्या वेळी पाऊस पडला तर ‘ही’ टीम जाणार फायनलमध्ये

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण या मॅचवर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनलला पोहोचणार, असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला असेल.सेमी फायनलच्या वेळी इंग्लंडमधल्या हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण आयसीसीने सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवले…
Read More...

पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिकने केली निवृत्तीची घोषणा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केले आहे. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तान संघाने विजय मिळवल्यानंतर त्याने ही घोषणा केली.मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षांपूर्वीच ठरवले होते, असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले. एकदिवसीय सामन्यातून निवृत्तीनंतर कुटुंबामध्ये अधिक वेळ…
Read More...

….त्यामुळे भारत उपांत्य फेरीत आऊट होऊ शकतो

भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारताचा फॉर्म पाहता ते विश्वविजेते ठरतील, असं बऱ्या जणांना वाटत आहे. पण भारतीय संघात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळेच भारत उपांत्य फेरीत आऊट होऊ शकतो, एका विश्वविजेत्या कर्णधारांनी सांगितले आहे.भारताचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होईल, असे म्हटले जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील…
Read More...

सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी ठरली खरी…

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विश्वचषकापूर्वीच भविष्यवाणी केली होती. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोण संघ पोहोचणार, हे सचिनने विश्वचषकापूर्वीच सांगितले होते आणि ती भविष्यवाणी आता खरी ठरलेली पाहायला मिळते आहे.सचिनने विश्वचषकापूर्वीच ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड हे तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, असे म्हटले होते. चौथ्या स्थानासाठी…
Read More...

- Advertisement -

रायडूच्या निवृत्तीवर विराटची प्रतिक्रिया…

रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रायुडूच्या अचानक घेतलेल्या निवृत्तीनंतर क्रीडा विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीनेही ट्विट करत रायुडूच्या निवृत्तीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रायुडू अव्वल क्रिकेटपटू होता अशी बोलकी प्रतिक्रिया कोहलीने दिली…
Read More...

….तर ‘या’ टीम विरोधात होणार भारताची सेमीफायनल

न्यूझीलंड संघाचा पराभव करत यजमान इंग्लंडने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चार संघाची नावे जवळजवळ ठरली आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीतील चार संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. भारतीय चाहत्यांपुढे प्रश्न आहे की विराट अॅण्ड कंपनीला उपांत्य फेरीत कोणाशी दोन हात करावे लागणार आहेत. जाणून घेऊयात…
Read More...