InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

cricket

विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार – सूत्रांची माहिती

वर्ल्ड कपमध्ये भारताला इंग्लंडनं पराभूत करून मोठा पहिला धक्का दिला. भारतानं वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नव्हता, मात्र इंग्लंडनं भारताच्या विजयी रथाला ब्रेक लावला. इंग्लंडनं दिलेल्या 337 धावांचा डोंगर भारताला पार करता आला नाही. भारतानं 31 धावांनी सामना गमावला. या सामन्यात अष्टपैलू विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यातआली होती.इंग्लंलविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळं त्याला विश्रांती दिली. मात्र, आता विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार असल्याचे वृत्त पीटीआयनं…
Read More...

टीम इंडियाचा कमबॅक, इंग्लंडवर मोठी धावसंख्या उभारण्याचा दबाव

बर्मिंगहॅम- ICC Cricket World Cup मध्ये आज भारतीय संघाचा मुकाबला यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. मात्र, कुलदीप यादवनं भारताला पहिले यश मिळवून दिले. जेसॉन रॉय 66 धावांवर बाद झाला. सलामीला आलेला बेअरस्टो यांन 90 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळं भारतीय गोलंदाजांना बेअरस्टोला बाद करावे लागणार आहे. जेसॉन बाद झाल्यानंतर मैदानात सध्या रूट फलंदाजीसाठी आला आहे. बेअरस्टो 111…
Read More...

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहॅम-  ICC Cricket World Cupमध्ये आज रविवारी होणाऱ्या भारत  विरुद्ध इंग्लंड  सामन्यासाठी दोन्ही संघ विजयाच्या निश्चियाने मैदानात उतरतील. इंग्लंडसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यांचे केवळ दोनच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलसाठीची जागा निश्चित करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. तर भारतीय संघाचे 3 सामने शिल्लक आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे. असे असले तरी या दोन्ही संघांशिवाय अन्य दोन संघ आहेत…
Read More...

भारत इंग्लंडविरुद्धचा सामना खेळणार आता भगव्या रंगात..

ICC Cricket World Cup स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. सेमीफायनलला कोणते संघ पोहचतील याचाही अंदाज येऊ लागला आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे.भारत पुढचा सामना 30 जूनला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि लंकेविरुद्ध सामना होणार आहे.दरम्यान भारत इंग्लंडविरुद्ध खेळताना वेगळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग मिळताजुळता असल्याने एका संघाला सामन्यावेळी वेगळी जर्सी घालावी…
Read More...

‘स्पृहा जोशी’ने दूर केली भारतीय क्रिकेट संघाची चिंता..

विश्वचषक स्पर्धेत सध्या भारतीय संघ कमालीची फटकेबाजी सुरु आहे. काळ झालेल्या सामन्यानंतर आता भारतीय संघ सेमीफायनल मध्ये स्थान पक्क झाले आहे. एकीकडे विजयी वाटचाल सुरू असली तरी गेल्या दोन सामन्यात भारतीय क्रिकेट संघ आणि चाहत्यांना एक वेगळी चिंता सतावतेय.सलामीवीर बाद झाल्यानंतर डाव सावरायची जबाबदारी असलेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणारा विजय शंकर गेल्या दोन्ही सामन्यात लवकर बाद झाला. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण अशी चिंता भारतीय संघ व्यवस्थापन आणि भारतीय क्रिकेट रसिकांना…
Read More...

चक्क पाकिस्तान म्हणतोय, ‘भारताचा विजय होऊ दे’!

ICC Cricket World Cupसध्या अंतिम टप्प्यात पोहचला आहे. सेमीफायनलमध्ये तीन संघांनी आपली जागा जवळजवळ निश्वित केली आहे. तर, चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शर्यत आहे. यातील पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये जागा बनवण्यासाठी टीम इंडियाच्या खेळीकडे लक्ष आहे. कारण पाकिस्तानचा निर्णय हा भारताच्या हातात आहे.सध्या  इंग्लंड 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे आता सध्या दोन सामने बाकी आहेत. ते सामने न्यूझीलंड आणि भारत अशा दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघासोबत…
Read More...

‘भारत जाणूनबुजून सामना हरणार’; पाकिस्तानचा दावा

ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सामना  होत आहे. विश्वचषकात भारत आता पर्यंत एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे आपली ही विजयी घोडदौड चालू ठेवण्यासाठी भारत आज वेस्ट इंडिजला हरवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत येऊ न देण्यासाठी भारत काही सामने हरणार असल्यचा दावा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनी केला आहे.आज वेस्ट इंडिजला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र वेस्ट इंडिजला नमवणे, भारतासाठी सोपे असणार…
Read More...

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल निवृत्त होणार…

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. कारण गेलने यंदाचे आयीपएल चांगलेच गाजवले होते. त्याचबरोबर विश्वचषकातही त्याचा बॅटमधून धावा बरसल्या होत्या. त्यामुळे गेलच्या निवृत्तीच्या निर्णयाने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, 'माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित…
Read More...

World Cup2019: सचिनला भारतीय संघात नको आहे ‘हा’ खेळाडू..

२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारतानं ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, गुरुवारी भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात भिडणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघासमोर मोठी अडचणी आहे. भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार हिट झाल्यामुळं मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात येणार की नाही,याबाबत साशंकता आहे. दरम्यान आता या समस्येवर महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं आपले मत व्यक्त केले आहे.तेंडुलकर म्हणाला,''मी शमीची माफी मागतो, परंतु माझी पहिली पसंती भुवनेश्वर कुमारलाच आहे. या वर्ल्ड कपमध्ये तोच भारतीय संघाची पहिली…
Read More...

World Cup2019: …तर भारत आता वेस्ट इंडिज विरोधात खेळणार नाही.

ICC Cricket World Cupमध्ये सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सहापैकी एकही सामना त्यांनी गमावलेला नाही. भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज विरोधात गुरुवारी होणार आहे. पण भारत आता वेस्ट इंडिज विरोधात खेळणार नसल्याचे समजले आहे.भारत-वेस्टइंडिज यांचा सामना मॅंचेस्टरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. याच मैदानावर भारतानं पाकिस्तानला मात दिली होती. मात्र पावसामुळं आता वेस्टइंडिज विरोधातला सामना रद्द होण्याची शक्यता आहे. जर, पावसामुळं सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील. याचा…
Read More...