InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

cricket

पुण्याची विजयी घोउद्दौड कायम राहणार का ?

मागच्या वर्षी झालेला पुणे आणि पंजाबचा सामना सर्व चाहत्यांना चांगलाच लक्षात राहिला असणार. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर शेवटच्या ३ चेंडूंवर एक चौकार आणि २ षटकार मारून तेव्हाच्या पुण्याच्या कर्णधाराने म्हणजेच महेंद्र सिंग धोनीने सामना पुण्याला जिंकूवून देत त्या पर्वाचा सुखद शेवट केला.आता एक वर्षानंतर पंजाबचा पहिला सामना पुन्हा पुण्यासोबतच आहे. यावर्षी…
Read More...

धोनीला आचार भंग केल्याबदल सक्त ताकीद…!!

६ तारखेला झालेल्या पुणे आणि मुंबई विरुद्धच्या सामान्यमध्ये इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर खेळताना पोलार्डच्या पॅडला बॉल लागला आणि धोनीने अपील केले. पंच एस. रवी यांनी पोलार्डला बाद दिले नाही,  धोनीला विश्वास होता म्हणून तो चिडला आणि मिश्कीलपणे डीआरएसची खुण केली.सामना पुढे चालू ठेवण्यात पण सामना झाल्या नंतर रेफ्री मन्नू नायरकडून धोनीला कळवण्यात आले की…
Read More...

पीटरसनची झाली फजिती…

टेकनॉलॉजीचा जसा चांगला उपयोग होतो तशी तीच टेकनॉलॉजी कधी कधी फजितीही करते याचा अनुभव काल टेक्नोसॅव्ही केविन पीटरसनला काल पुण्यात आली. त्याच झालं असं काल पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल पर्व १० मधील दुसरा सामना पुण्यात झाला! या सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करताना पुण्याचा मनोज तिवारी माइकद्वारे इंग्रजी समालोचक इंग्लंडचा केविन…
Read More...

भारताचा नवोदित यष्टीरक्षक रिषभ पंतचा पाय भाजला!

भारताचा उदोयन्मुख खेळाडू रिषभ पंतचा पाय वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी भाजला. बुधवारी रात्री रिषभ पंतच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे रिषभ पंत लगेच आयपीएलच्या कॅम्पमधून रुकरी या आपल्या गावी गेला. तेव्हा वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी ही घटना घडली. राजेंद्र पंत (रिषभचे वडील ) यांचं वयाच्या ५३व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.…
Read More...

- Advertisement -

कोलकत्याला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा.

आयपीएलच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स सामन्यांमध्ये गुजरातपुढे कोलकात्यातचे आवाहन असणार आहे. मागील वर्षीच्या दोनीही सामन्यांमध्ये गुजरातने कोलकात्याला नमवले होते. आता गुजरात विरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी गंभीरचा कोलकाता संघ सज्ज असेल .मागील वर्षी कानपूरमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये द्वैन स्मिथने ४ बळी  घेत…
Read More...

पुण्याचे संघमालक असे कसे ..??

काल झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात पुण्याने मुंबई संघाला ७ गडी राखून हिरवले. या विजयात मोलाचा वाटा होता कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे यांचा. स्मिथच्या शेवटच्या दोन षटकारांमुळे पुण्याचा विजय निशचित झाला.हे सर्व घडत असताना संघ मालक हर्ष गोएंका यांनी एक ट्विट केला व सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटले. माजी कर्णधार एम. एस. धोनी आणि…
Read More...

घरच्या मेदानावर चांगला खेळ दाखवण्याचे पुण्यापुढे आव्हान.

आज आयपीएलमध्ये महारष्ट्रातील दोन संघांची लढत होणार असून, मुबंई आपला दबदबा कायम राखाण्याचा प्रयत्न करेल तर पुण्याचे लक्ष आपल्या घरच्या मैदानावर चांगला खेळ करण्याचे असेल. मागील वर्षाच्या आयपीलमध्ये पुण्यात झालेल्या सामान्यमध्ये मुंबईने पुण्याला नमवले तर मुंबईत झालेल्या सामान्यमध्ये पुण्याने बाजी मारली होती.इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला या…
Read More...

अफगाणिस्तान क्रिकेटला सोनेरी दिवस…???

काल सुरु झालेल्या विवो आयपीएलमध्ये मागील वर्षीप्रमाणेच पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला. २०८ धावा करत मालिकेची सुरुवात दणदणीत झाली. मागच्या वर्षी आणि या वर्षीच्या सामान्यातला मोठा फरक म्हणजे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाज राशीद खान. अफगाणिस्तानकडून आयपीएलमध्ये खेळणारा पहिला खेळाडू हा मान मिळवणारा हा खेळाडू. राशीदसोबतच अफगाणिस्तान…
Read More...

- Advertisement -

विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरला एवढं महत्त्व का?

काल २०१६ चा मोसमातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भारताचा कर्णधार विराट कोहलीची निवड विस्डेनने केली. ही भारतीय क्रिकेटसाठी खऱ्या अर्थाने मोठी गोष्ट आहे. विस्डेनने २००३ सालापासून 'विस्डेन लिडिंग क्रिकेटर' हा पुरस्कार क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जगातील क्रिकेटरला द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत १४ क्रिकेटपटूना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात…
Read More...

मॅक्सवेल पंजाबचा १०वा कर्णधार..!!

*सर्वाधिक कर्णधार बदललेला संघ*प्रीती झिंटा या बॉलीवूड अभिनेत्रीच्या मालकीचा असलेला आयपीएलमधील किंग्स इल्लेवन पंजाब या संघाने एक नवीनच विक्रम आपल्या नावावर केला आहे. या संघाने आजवरच्या आयपीएलच्या सर्व पर्वामध्ये मिळून १० कर्णधार बदलले आहेत, जे की बाकी संघानंपेक्षा खूप जास्त आहेत.आयपीएलच्या पहिल्या पर्वानंतर पंजाबला काही चांगला खेळ करून दाखवता…
Read More...