IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू आहे. या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीने आतापर्यंत पाच सामने खेळले आहे. पण त्यांना अद्यापही विजयाचा दरवाजा ठोठावत आलेला नाही. अशा परिस्थितीत संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील युवा गोलंदाज संपूर्ण […]

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर करणार टीम इंडियात पदार्पण?

Arjun Tendulkar | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (Indian Premier League IPL 2023) मध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले आहे. पहिल्या आयपीएल विकेटनंतर क्रिकेट विश्वात सगळीकडे अर्जंट तेंडुलकरच्या नावाची चर्चा सुरू आहे. पहिली विकेट घेत अर्जुन तेंडुलकरने थेट टीम इंडियामध्ये दावेदारी मिळवली आहे. […]

Arjun Tendulkar | अखेर प्रतीक्षा संपली! अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण

Arjun Tendulkar | मुंबई: आज (16 एप्रिल) आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या दोन वर्षापासून चाहते त्याच्या पदार्पणाची वाट बघत … Read more

IPL 2023 | पराभवानंतर KKR ला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू संघातून बाहेर?

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: काल (14 एप्रिल) ईडन गार्डनच्या मैदानावर हैदराबाद (SRH) आणि कोलकत्ता (KKR) संघ आमने-सामने आले होते. या सामन्यामध्ये हैदराबादने 23 धावांनी कोलकतत्त्यावर विजय मिळवला. या पराभवानंतर केकेआर संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर जाण्याची शक्यता आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये (IPL 2023) हैदराबाद विरुद्ध आंद्रे रसल … Read more

IPL 2023 | CSK ला मोठा धक्का! दुखापतग्रस्त धोनीच्या अनुपस्थित ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग (Chennai Super King) संघाची सुरुवात खराब झाली. पराभव आणि दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे संघाचं टेन्शन वाढलं आहे. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याची … Read more

IPL 2023 | आयपीएलवर कोरोनाचे संकट! ‘हा’ दिग्गज कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 31 मार्च 2023 पासून सुरु झाली आहे. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titanson GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings CSK) यांच्यामध्ये पहिला सामना पार पडला. आयपीएल सामने सुरू होतात आयपीएलवर कोरोनाचे (Corona) सावट … Read more

Delhi Capitals | अखेर दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Delhi Capitals | टीम महाराष्ट्र देशा: दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) ला अपघातामुळे आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडावे लागले आहे. पंतनंतर संघाचे नेतृत्व कोण करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2023 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नर (David Warner) संघाचे … Read more

IND vs AUS | कपिल देवला मागे टाकत रविचंद्रन अश्विनने रचला ‘हा’ इतिहास

IND vs AUS | इंदूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यामध्ये अश्विनने  दिग्गज क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांचा रिकॉर्ड मोडला आहे. रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास (History by Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs … Read more

Jasprit Bhumrah | जसप्रीत बुमराहसाठी BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Jasprit Bhumrah | टीम महाराष्ट्र देशा: देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल  (Indian Premier League IPL) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या दुखापतीबाबत आणखी एक मोठी अपडेट … Read more

IND vs AUS | कर्णधार रोहित शर्मा ‘या’ खेळाडूला पुन्हा ठेवणार प्लेइंग-11 मधून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर मैदानावर पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियात काही बदल करण्याची शक्यता आहे. रोहित ‘या’ खेळाडूंना प्लेइंग-11 मधून पुन्हा एकदा … Read more

IPL 2023 | आयपीएलपूर्वी MI ला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल (Indian Premier League) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशात आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघातील वेगवान गोलंदाज … Read more

IPL 2023 | सनराइजर्स हैदराबादने मयंक अग्रवाल ऐवजी ‘या’ दिग्गज खेळाडूला दिले कर्णधार पद

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबाद (Sunrises Hyderabad SRH) ने आयपीएल 2023 साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. सनराइजर्स हैदराबादने ‘या’ दिग्गज … Read more

IPL 2023 | दुखापतीमुळे गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर राहणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये करणार पुनरागमन

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर राहणारा गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) तंदुरुस्त झाला असून, त्याला यावर्षीच्या आयपीएलची ओढ लागली आहे. गेले दोन-तीन महिने मी दुखापतीतून सावरण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे, असे चहर म्हणाला आहे. त्यामुळे मी आयपीएल (IPL 2023) मध्ये चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास देखील त्यांनी … Read more

IND vs AUS | केएल राहुलनंतर कोण असेल टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेमध्ये सतत प्लॉट ठरणार टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) ला त्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने अद्याप दुसऱ्या उपकर्णधारची घोषणा केलेली नाही. बीसीसीआयने आणि निवड समितीने हा निर्णय कर्णधार रोहित शर्मावर सोपवला आहे. … Read more

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज गोलंदाज संघातून कायमचा बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी पहिली चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य वेगवान गोलंदाज संघातून कायमचा बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला आयपीएलपासून दूर राहावे लागणार आहे. राजस्थान … Read more