Deccan Education Society | डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES) यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Deccan Education Society | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society DES), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
डेक्कन एजुकेशन सोसायटी (Deccan Education Society) यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Deccan Education Society) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Deccan Education Society) अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official Website)
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1fHE_xSygjgGWu9k1F8nIMUAvgANUrIcn/view
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | आयपीएलवर कोरोनाचे संकट! ‘हा’ दिग्गज कोरोना पॉझिटिव्ह
- Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Green Tea | नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ फायदे
- SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Rosemary Water | रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांना मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
Comments are closed.