सुपरस्टार रजनीकांतच्या अटकेची मागणी ; कारण वाचून व्हाल हैराण !

सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते फक्त भारतापुरते मर्यादित नसून अख्या जगभर पसरलेले आहेत. दक्षिणेकडे तर रजनीकांत यांची देवाप्रमाणे पूजा अर्चा केली जाते.त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक तासंतास गर्दी करून वाट बघत उभे असतात.

कमल हासन आणि रजनीकांत पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार

हल्लीच त्यांनी मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले.या कार्यक्रमाचे चित्रीकरण त्यांनी कर्नाटकातील बांदीपूर येथील टायगर रिझर्व्हमध्ये येथे केले.चित्रीकरणादरम्यन त्यांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती.पण हि केवळ अफवा असल्याचे आता समोर आले आहे.या कार्यक्रमाच्या चित्रीकरणामुळे रजनीकांत याना आता एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Loading...

‘या’ अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर साकारायची शरद पवार यांची भूमिका !

या चित्रीकरणादरम्यान या भागातील प्राण्यांना इजा पोहोचू शकली असती, प्राण्यांचा झाडाचा विचार न करता हे चित्रीकरण केलं गेलं असल्याच्या मुद्द्यावरून एक सामाजिक संस्थेने रजनीकांत यांच्या विरुद्ध आंदोलन केले आहे.रजनीकांत याना बगण्यासाठी इथे खुपसरे लोक जमा झाले होते, यातून काही अनुचित घटना घडून जर का जंगलाला आग लागली असती तर किती मोठे नुकसान झाले असते. हा कर्कर्यम पावसाळ्यात देखील चित्रित करता आला असता असे म्हणून रजनीकांत याना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.