विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास; देवेंद्र फडणवीस केदारनाथाच्या दर्शनाला

- Advertisement -
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंडात केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह दिसत आहेत.
फडणवीस यांची ही केदारनाथ वारी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.
Loading...
Related Posts
Took darshan & blessings at Kedarnath temple, this morning.
Har Har Mahadev ! pic.twitter.com/kw2sdW1WQE— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 23, 2019
- Advertisement -
Loading...
पीएमसी बँक खातेदारांना दिलासा, आता अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार! @inshortsmarathi https://t.co/F1YUYXOklY
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) October 23, 2019