देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार – अमित शाह

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि गृहमंत्री यांनी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली.

काहीही झालं तरी महाराष्ट्रात युती आणि हरयाणामध्ये तीन-चतुर्थांश मतांनी विजयी होतील अशी खात्रीही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. मुंबईत ते ‘: एक मंथन’ या विषयावर बोलत होते. या भाषणामध्ये अमित शाह यांनी यांचं कौतुकही केलं. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं शेती, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेगा’ या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या घोषणेनुसारच आम्ही वाटचाल करत आहोत. त्यामुळेच आम्ही नवे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच महिन्यात कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. आमच्या तीन पिढ्यांनी हे कलम रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. असं असतानाही विरोधी पक्षांना या निर्णयात राजकारण दिसत आहे

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.