धोनीला टी-20 संघातून वगळण्याचा निर्णय योग्य…..

- Advertisement -
विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघातून माजी कर्णधार एम.एस. धोनीला वगळण्यात आले.
निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर क्रिकेट वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी धोनीचे वय पाहता हा निर्णय योग्य असल्याचे तर काहींनी त्याच्या अनुभवाकडे बोट दाखवत निर्णय कसा चुकीचा आहे हे बोलून दाखवलं.
Loading...
Related Posts
- Advertisement -
आता हिंदुस्थानचा माजी खेळाडू अजित आगरकरने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धोनीला टी-20 संघातून वगळण्याचा निर्णय योग्य असल्याचे आगरकरने म्हटलं आहे.
Loading...
महत्वाच्या बातम्या –