Dipali Sayyed | विनायक मेटे यांच्या निधनानंतर दिपाली सय्यद भावुक

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या जाण्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. विनायक मेटे यांच्या निधनावर दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.