InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

करतारपूर कॉरिडोरवरून पाकिस्‍तान सोबत आज चर्चा

करतारपूर कॉरिडोरवरून पाकिस्‍तान सोबत आज दुसर्‍या टप्प्यातलील चर्चा वाघा बॉर्डरवर  होणार आहे. भारत आणि पाकिस्‍तान या दोन्ही देशामध्ये करतारपूर तीर्थ यात्रेच्या रूपरेषेवर चर्चा होणार आहे. शुल्‍क, सुविधा आणि अन्य मुद्‍द्‍यांवरही चर्चा होणार आहे.

करतारपूर कॉरिडॉर खुला करण्याची तारीख ठरवण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरला होणार्‍या गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या आधी हा कॉरिडॉर सुरू होण्याची आवश्यकता आहे. मात्र अजुनही काही गोष्‍टींची तयारी अजुनही झालेली नाही. भारताने आपल्‍या भागातील काम हे युध्दपातळीवर पूर्ण केले आहे. मात्र पाकिस्‍तासन त्‍याच्या नेहमीच्या सवईप्रमाणे ननकाना साहिब यांच्या पवित्र दर्शनाच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply