Maharashtra Weather | आजही हवामान विभागाकडून राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा ; तर नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला फटका

Maharashtra Weather : एक महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. तर 8 एप्रिल ते 10 एप्रिलला राज्यातील काही जिल्ह्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्याआधी हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला होता. परंतु आजही आजही कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला … Read more

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार ‘या’ जिल्हयातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी !

Eknath Shinde | मुंबई : मार्च महिन्यात देखील राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी अनेक जिल्ह्यातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची मदत राज्य शासनाने मंजूर केली आहे. तर एप्रिल महिन्यातील गेल्या ८ तारखेपासून हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं … Read more