प्रकाश अांबेडकर यांची साथ सोडू नका – कॉंग्रेस

- Advertisement -
अागामी लाेकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करायचे असेल तर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अांबेडकर यांच्याशी अाघाडी करणे अावश्यक अाहे, असा आता काॅंग्रेस नेत्यांनी आग्रह सुरू केला आहे.
अांबेडकरांशी अाघाडी केल्यास अकाेल्यात भाजपच्या गडाला खिंडार पाडले जाऊ शकते. त्यासाेबतच राज्यातील इतरही मतदारसंघात अाघाडीला फायदा हाेणार असल्याचे म्हणत अांबेडकरांशी अाघाडी करा, अशी गळ काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेत्यांना घातली.
Loading...
Related Posts
- Advertisement -
महत्वाच्या बातम्या –
Loading...