InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोर्चे काढून मराठा आरक्षणाच्या कामात अडथळा आणू नका – चंद्रकांत पाटील

मोर्चे काढून आणि आंदोलन करून मराठा आरक्षणाच्या कामात अडथळा आणू नका, असं महसूल मत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सरकारकडून मोठी कायदेशीर फळी उभी करण्यात आली आहे. आता मराठा समाजाने अजून सहकार्य करावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मराठा समाजाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. ही यात्रा 26 नोहेंबरला विधानसभेवर हा मोर्चा धडकणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply