InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शिंगाड्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

- Advertisement -

शिंगाडे खाण्याचे फायदे :

– डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं.

– अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात.

– शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.

– शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या टाचा ठिक होतात. याव्यतिरिक्त शरीरामध्ये कुठेही वेदना किंवा सूज आली असेल तर याचा लेप लावल्याने फायदा होतो.

- Advertisement -

– शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शिंगाड्याचं सेवन केल्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात.

– शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतं.

– शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचं सेवन करावं.

– हृदयविकाराच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.