InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘कुत्रे लांबूनच भुंकतात’; निलेश राणेंचा विनायक राऊत यांना टोला

राणे आणि शिवसेनेचा वाद आता नवीन नाही. राणे पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे सतत आपल्या खास शैलीत शिवसेनवर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले,’ लांबून टीका तर कोणीही करू शकतो समोर बोलायला हिम्मत लागते. आमच्यावर लांबून टीका करणारा विनायक राऊत जेव्हा काल सामना करायची वेळ होती आमच्या बरोबर तेव्हा गैरहजर राहिला. कुत्रे लांबूनच भुंकतात लक्षात ठेवा. अशा खोचक शब्दात शिवसेनेला उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.