चुकूनही करू नका ‘या’ 3 लक्षणांकडे दुर्लक्ष ,असू शकतो भयानक कोरोना!

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य प्रशासन आपल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत.

कोरोनावरील संशोधनातून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आणखीन काही कोरोनाची लक्षण समोर आली आहेत.कोरोनाची चाचणी केलेल्या लोकांमध्ये आणखीन काही लक्षणं आढळून आली आहेत. जी कोरोनाच्या सामान्य लक्षणापेक्षा थोडी वेगळी आहेत आणि त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही कोणती तीन लक्षणं आहेत जाणून घ्या.

मोठा निर्णय : शासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करणं बंधनकारक

सतत उलटी होणं आणि अस्वस्थ वाटणाऱ्या व्यक्तींनी जेव्हा कोरोनाची तपासणी केली तेव्हा त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.दुसरं म्हणजे डायरिया झालेल्या व्यक्तींना जेव्हा औषधांनी बरं वाटेना झालं तेव्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अशा व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

पुण्यात गेल्या 24 तासांत 1006 नव्या कोरोनाबाधितांची भर

मळमळण किंवा एखाद्या गोष्टीची किळस येणं, मळमळ होण्याच्या समस्येसह या रुग्णांना शरीराच्या कोणत्याही भागामध्ये वेदना किंवा अस्वस्थता होती. वारंवार मळमळ होण्याची समस्या झोपेची कमतरता जाणवत होती. त्यामुळे या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह होतं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.