InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“…आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका, नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही”

“कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. उद्या तो शिवसेना नाही तर भाजपात असायचा. एक विनंती आहे आता, शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडी तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणावर असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला आहे.

अमरावतीत शिवसेना – भाजप युतीच्या महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. महाराष्ट्रातील 48 चा जागा जिंकण्याचा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.