InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बॉडी कशी बनते हे कोणाला सांगू नका,हृतिकचा विडिओ पाहूंन तुम्हीही असच म्हणाल

- Advertisement -

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ च्या पहिल्या दिवसाचे कलेक्‍शनचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. हृतिक आणि टायगर या दोघाही ऍक्‍शन हिरोंना फर्स्ट टाईम सिल्वर स्क्रीनवर बघून ‘वॉर’ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.दरम्यान, या चित्रपटमुळे सध्या हृतिक आणि टायगरच्या अभिनयासोबत फिटनेसचा विषय सोशल माध्यमांमध्ये चांगलाच रंगत आहे. दोघांमध्ये तुलनाही केली जात आहे. या अपेक्षांमध्ये हा सिनेमा उतरलाही पण टायगरच्या फिटनेसला मॅच करणं हृतिकसाठी सोप्पं नव्हतं. वॉरसाठी हृतिकला पुन्हा फिट होणं गरजेच होतं.

- Advertisement -

Loading...

View this post on Instagram

Transformation film

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

त्यामुळे चित्रपटासाठी हृतिकनं बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी किती मेहनत घेतली याचा अनुभव सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.