InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दुरदर्शनच्या निवेदिका नीलम शर्मा यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन

- Advertisement -

 दुरदर्शनच्या निवेदिका नीलम शर्मा यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दूरदर्शनने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली. नीलम कँसर पीडित असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

नीलम शर्मा यांनी 1995 मध्ये दुरदर्शनमध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी २० वर्षं दुरदर्शनमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले. आपल्या कारकीर्दीत नीलम शर्मांनी ‘तेजस्विनी’, ‘बडी चर्चा’ सारख्या अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने नुकताच ‘नारी शक्ती’ पुरस्काराने त्यांचा सन्मान केला होता. नीलम शर्मा एक अत्यंत लोकप्रिय सूत्रसंचालक होत्या.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.