InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आजऱ्याहुन कोल्हापूरला येणाऱ्या अपघात, 20 जखमी

- Advertisement -

बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जवळ एसटीचा अपघात झाला. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आजऱ्याहुन कोल्हापूरला येणाऱ्या चालत्या एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. कणेरीवाडी गावाजवळ दुचाकीला चुकवताना एसटीचे स्टेअरिंग लॉक झाले.

यानंतर एसटीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.