अजितदादांनी आदेश दिल्यामुळे मी बारामती पाहायला आलो – अनिल बोंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादांनी आदेश दिल्यामुळे आपण बारामती पाहायला आलो, नसता इथं झालेलं काम पाहण्यापासून मुकलो असतो, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामावर स्तुतीसुमने उधळली. तर संपूर्ण मंत्रिमंडळात शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री असल्याचं कौतुक करत त्यांना 20-20 मॅच खेळावी लागेल, असंही सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रत्येकाने काम केलं पाहिजे, असं सांगतानाच अजितदादांनी आपल्याला बारामतीत येण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आपण आज इथे आलोय. आलो नसतो तर बारामतीत होत असलेलं काम पाहण्यापासून मुकलो असतो, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं.

महत्वाच्या बातम्या-

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.