‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी

सलमान खानचा आगामी ‘दबंग ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दबंग सीरिजमधील हा तिसरा चित्रपट असून यापूर्वी २०१२ मध्ये ‘दबंग २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘दबंग २’ पाहिल्यानंतर सलमानचे चाहते ‘दबंग ३’ ची आतुरतेने वाटत पाहत होते. मात्र ‘दबंग ३’ साठी चाहत्यांना तब्बल सात वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या चित्रपटातून पहिल्यांदाच डेब्यु करत होती. त्यामुळे तिच्या तयारीसाठी आम्हाला वेळ हवा होता. भूमिकेला न्याय देण्यासाठी ती प्रॉपर डाएट आणि वर्कआऊट करत होती. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट करण्यासाठी ७ वर्षांचा अवधी लागला”, असं सलमानने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.