InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुण्यामध्ये पार पडले एक टप्पा आउट शोचे ऑडिशन्स

स्टार प्रवाह या वाहिनीवर लवकरच एक टप्पा आऊट नावाचा विनोदी शो सुरु होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरामधून ऑडिशन्स घेतले जाणार आहेत.या शो मध्ये हिंदी कॉमेडी अभिनेते जॉनी लिव्हर तसेच मराठी कलाकार भरत जाधव आणि निर्मिती सावंत हे परिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुण्यामध्ये या  शोचे ऑडिशन्सचे नुकतेच पार पडले.

नाशिक, रत्नागिरी ,नागपूर ,औरंगाबाद या शहरांमध्ये लवकरच ऑडिशन्स सुरु होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.