Eknath Khadse | याकूब मेनन कबर प्रकरणावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया!

जळगाव : काही विषय हे भावनात्मक असतात भावनेच्या आधारावर मत मिळू शकतात. आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील. याकूब मेनन कबर प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे.

याबाबत नेमकी कोणी परवानगी दिली हे काम कायदेशीर की बेकायदेशीर हे सर्व चौकशीत समोर येईल मात्र काही विषय हे भावनात्मक असतात त्यामुळे भावनेच्या आधारावर मत मिळू शकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने असे अनेक विषय बाहेर येतील अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.