Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप-शिंदे गटाचं प्रत्युत्तर
Eknath Shinde | मुंबई: 01 जुलै 2023 रोजी ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. मुंबई शहरातील विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या या मोर्चाला सत्ताधारी पक्ष सडेतोड उत्तर देणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या धडक मोर्चाला शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सडेतोड उत्तर देणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून देखील मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांच्या मोर्चात ते ‘चोर मचाये शोर’ असे नारे देणार आहे. या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या विराट मोर्चाला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय महायुतीकडून प्रत्युत्तर (Eknath Shinde) दिलं जाणार आहे. 1 जुलै २०२३ रोजी दुपारी 4 वाजता हा मोर्चा काढला जाईल. नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray made serious allegations against the state government
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर (Eknath Shinde) गंभीर आरोप केले आहे. मुंबईमध्ये विकास कामाच्या नावानं फक्त उधळपट्टी सुरू आहे. त्याचबरोबर पावसाप्रमाणे निवडणूक दिवसेंदिवस लांबत चालल्या आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर 1 जुलैला ठाकरे गटाकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले – अमोल मिटकरी
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता! ठाकरेंचा खास शिलेदार जाणार शिंदे गटात?
- Devendra Fadnavis | सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
- Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा महिला संरक्षणाचे उपाय करावे – शरद पवार
- Sudhir Mungantiwar | शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे; सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट
Original NEWS SOURCE – https://bit.ly/46w4lBm
Comments are closed.