InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विंग कमांडर अभिनंदन यांचे फेसबुकवरील पोस्टर हटवण्याचे आदेश, निवडणूक आयोगाचा भाजप आमदाराला दणका

- Advertisement -

विंग कमांडर अभिनंदन यांची छायाचित्र असलेले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्याने, दिल्लीतील भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने हे विंग कमांडर अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश फेसबूकला दिले आहेत.

राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी सुरक्षा दलातील कोणाचेही फोटो त्यांच्या राजकीय जाहिरातींसाठी वापरू नयेत, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.