InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

- Advertisement -

व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. मतदान सुरू झाल्यानंतर आधी पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी तसंच फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला केली होती.

‘व्हीव्हीपॅटची पडताळणी करताना जर काही विसंगती आढळली तर सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी’., अशी मागणी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांनी केली होती. मात्र ही मागणी आता फेटाळण्यात आली आहे.

- Advertisement -

उद्या (23 मे ) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.