InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित – निवडणूक आयोग

- Advertisement -

निवडणुक आयोगाने उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरीबदलचे आरोपात काहीच तथ्य नसून ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसेच ईव्हीएम मशीनची सुरक्षा अधिक वाढविण्यात असल्याचे देखील निवडणुक आयोगाने सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी झाल्याचे सर्व आरोप फेटाळले असून सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबत हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.